Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#AKBharati
Advertisement · 728 × 90
Video

भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानच्या लष्कराने दहशतवाद्यांच्या बाजूने हस्तक्षेप केला, हे दुर्दैवी आहे. त्यामुळेच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक आणि ठोस हवाई हल्ले केले.

#AKBharati #AirMarshal #IndiaPakistan #LatestNews #ViralVideo

0 0 0 0