इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामाचा अंतिम सामना मंगळवारी (3 जून) खेळवला जात आहे. पण IPLच्या अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
#IPL2025 #IPLFinal #RCBvsPBKS #AhmedabadWeather #Rain #IPLPlayoffs #CricketFinal #RCB #PBKS #IPLUpdates #IPL2025Final
0
0
0
0