पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यादरम्यानच भारताने ठोस भूमिका घेत चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवले आहे. तसेच सिंधु जल करारही स्थगित केला आहे.
#ChenabWaterBlocked #BagliharDam #PahalgamAttack #ChenabRiver #ViralVideo #latestupdates #latestnews #marathinews
0
0
0
0