IPL 2025 मध्ये जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जसप्रीतने यंदाच्या हंगामातील 45 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या. यासह बुमराह मुंबई इंडियन्सकडून स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 174 विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/ipl/mi...
#JaspritBumrah #MIvsLSG #JaspritBumrahRecord #LasithMalinga
0
0
0
0