On 13 July, a medical aircraft operated by Zeusch Aviation crashed shortly after take-off at London Southend Airport.
Read More: www.ibtimes.co.uk/london-plane...
#LondonPlaneCrash #SouthendAirport #ZeuschAviation #AviationAccident #PlaneCrash2025 #AirCrashInvestigation #TravelAlerts
रविवार को लंदन में एक छोटे विमान के दुर्घटनाग्रस्त होने की खबर सामने आई. मिली जानकारी के अनुसार लंदन के साउथएंड एयरपोर्ट पर रविवार को एक छोटा विमान क्रैश हो गया. बताया गया कि रनवे से टेकऑफ करने के कुछ ही देर बाद विमान दुर्घटनाग्रस्त हो गया. जिसके बाद घटनास्थल से आग का गोला और धुएं का गुबार उठता दिखा.
.
.
#LondonPlaneCrash #SouthendAirport #bharatsamvad
विमान अपघाताच्या घटना थांबायचं नावच घेत नाहीयेत. अशात रविवारी (दि. 13 जुलै) लंडनच्या साऊथएंड विमानतळावरून उड्डान केल्यानंतर काही वेळातच एक विमान कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान हे मेडिकल ट्रान्सपोर्ट जेट बीचक्राफ्ट B200 सुपर किंग होतं. रुग्णांना घेऊन जाण्यासाठी डिझाईन केलेलं हे विमान नेदरलँडला जात होतं.
#londonplanecrash #london #planecrash #crash #viralvideo
🚨#BREAKING | A small aircraft crashed in a fireball at London Southend Airport, triggering a large emergency response and flight cancellations.
Details Here : theheadliner.in/world/small-...
#LondonPlaneCrash #SouthendAirport #LondonSouthendAirport