अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्षय न होणाऱ्या समृद्धीचा सण. जसं सोनं कधी जुनं होत नाही, तशीच कलाकारची कला ही चिरंतन असते.
तुमच्यातील कलाकाराला वेळ द्या आणि या मुहूर्तावर काहीतरी नवीन घडवा!
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 🎨🌻
#VikasGraphics #vikasagawane #vikas #AkshayTritiya #ArtistLife #MarathiFes
0
0
0
0