Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#NainitalViral
Advertisement · 728 × 90
Video

हेल्मेट घालून व सर्व कागदपत्रं दाखवूनही केवळ महिलांनाच का थांबवलं जातं, असा सवाल एका दिल्लीहून आलेल्या महिलेने केल्यानंतर पोलिसाने तिला कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार नैनीतालमधून समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

#Nainital #NainitalViral #ViralVideo #LatestNews #Delhi #Viral

0 0 0 0