अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मेक्सिकन नौदलाचं एक जहाज थेट ब्रुकलिन ब्रिजला जाऊन धडकलं. या भीषण अपघातात 19 जण जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने न्यू यॉर्कच्या समुद्रकिनारी खळबळ उडाली असून बचाव कार्य वेगानं सुरू आहे.
#NewYorkAccident #BrooklynBridge #MexicanNavyShip #ShipCollision #ViralVideo
0
0
0
0