गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुणे दौऱ्यावर आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही पुणे ट्रॅफिकचा सामना करावा लागला. अशात राज ठाकरेंचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
#RajThackerayInPuneTraffic #PuneTraffic #Pune #Traffic #RajThackeray #Ganeshotsav2025 #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
0
0
0
0