Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#SanjayNautiyal
Advertisement · 728 × 90
Video

डेहराडूनमध्ये भाजप नगरसेविकेच्या पती संजय नौटियाल यांना स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. छोट्याश्या वाहन अपघातानंतर झालेल्या वादातून ही मारहाण झाली.हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #DehradunNews #BJPLeader #SanjayNautiyal #ViralVideo #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0