अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार कराराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांनी 90 दिवसांसाठी टॅरिफमध्ये तब्बल 115% पर्यंत कपात करण्याचं एकमत केलं आहे. या कराराअंतर्गत अमेरिका चीनमधून होणाऱ्या आयातीवरील टॅरिफ 145% वरून 30% पर्यंत कमी करेल, तर चीन अमेरिकन उत्पादनांवरील टॅरिफ 125% वरून 10% पर्यंत कमी करणार आहे.
#USChinaTrade #TradeDeal #USChinaAgreement #TariffRelief
0
0
0
0