Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#balasaheb
Advertisement · 728 × 90
Post image

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या दूरदृष्टीचे यश!

नाताळच्या दिवशी राणीच्या बागेला १०,४११ पर्यटकांची भेट, एका दिवसात तब्बल ₹३,७४,१५० उत्पन्न!
#uddhavjiformaharahstra
#marathiसर्व
#BalasahebThackeray
#balasaheb
#mumbai #maharashtra

0 0 0 0
Post image

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
महाराष्ट्रहित जपणारी, महाराष्ट्रधर्म जागवणारी,
मराठी माणसाच्या नसानसात वाहणारी!#Shivsenaubt
#uddhavjiformaharahstra
#marathiसर्व
#BalasahebThackeray
#balasaheb
#mumbai #maharashtra

0 0 0 0
Post image

भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण ठेवणारा हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानी फौजांनी आजच्याच दिवशी भारतासमोर शरणागती पत्करली होती.
आजच्या या "विजय दिवस" निमित्त या युद्धात वीरमरण आलेल्या सर्व भारतीय जवानांना विनम्र अभिवादन!!

#Shivsenaubt
#uddhavjiformaharahstra
#marathiसर्व
#BalasahebThackeray
#balasaheb
#mumbai #maharashtra

0 0 0 0
Post image

शिवसेनेच्या दणक्यानंतर केंद्रसरकारला आली जाग!

दादर पूर्व रेल्वेस्टेशन जवळील हनुमान मंदिर पाडण्याच्या आदेशाला स्थगिती.
#Shivsenaubt
#uddhavjiformaharahstra
#marathiसर्व
#BalasahebThackeray
#balasaheb
#mumbai #maharashtra

0 0 0 0
Post image

मराठी माणसाचा आवाज आहे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)!
तो बुलंद होता,बुलंदच राहणार!
#Shivsenaubt
#uddhavjiformaharahstra
#marathiसर्व
#BalasahebThackeray
#balasaheb
#mumbai #maharashtra

0 0 0 0
Post image

రాష్ట్రీయ స్వయం సేవక్ సంఘ్, తృతీయ సర్ సంఘ్ చాలక్... బాలాసాహెబ్ దేవరస్ గా ప్రసిద్ధిగాంచిన పరమ పూజనీయ శ్రీ మధుకర్ దత్తాత్రేయ దేవరస్ గారి జయంతి సందర్భంగా వినయపూర్వకమైన నివాళులు
#BalasahebDattatreya
#balasaheb
@RSSorg

0 0 0 0