भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केलंय. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून बडतर्फ करण्याची मागणी केली जात आहे. अशात जबलपूर हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध तातडीने FIR दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
#kunwarvijayshah #vijayshah #colsofiaqureshi #sofiaqureshi #jabalpurhighcourt #fir #mp
0
0
0
0