राजधानी दिल्लीत शनिवारी (दि. 24 मे) रात्री पडलेल्या जोरदार पावसाने कहर केला. मुसळधार पावसादरम्यान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 बाहेरील छताचा एक भाग कोसळला. यामुळे एकच खळबळ उडाली. हा क्षण उपस्थितांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #delhiairport #heavyrain #rain #igiairport #delih #viralvideo #latestupdates #latestnews
0
0
0
0