Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#kurlabridge
Advertisement · 728 × 90
Video

कुर्ला पुलाजवळील क्रांतीनगर परिसरात मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशातच मिठी नदीत एक तरूण वाहून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. #mithiriveroverflow #youth #mumbairains #kurlabridge #mumbai #rain #mithiriver #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0
Video

मुंबईतील मिठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अशात कुर्ला पुलाजवळील क्रांती नगरमध्ये NDRF ची टीम दाखल झाली असून नागरिकांना स्थलांतर होण्याचं आवाहनदेखील करण्यात आलं आहे. #mumbairains #kurlabridge #mumbai #rain #mithiriver #ndrfteam #latestupdates #latestnews #marathinews (Mumbai Rains, Mumbai, Rain, Mithi River, NDRF Team, Kurla Bridge, Kranti Nagar)

0 0 0 0