भारताच्या तिन्ही सैन्य दलाची पत्रकार परिषद सोमवारी (दि. 12 मे) पार पडली. यामध्ये DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानबद्दल मोठं विधान केलं. त्यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानच्या पापांचा घडा भरला आहे. ऑपरेशन सिंदूरची कृती आपल्याला एका संदर्भात समजून घेण्याची गरज आहे. आता नागरिक आणि पर्यटकांना लक्ष्य केले जात आहे. पहलगाम पर्यंत या पापाचा घडा भरला होता.'
#dgmo #lieutenentgeneral #rajivghai #indvspak
Hashtag
#lieutenentgeneral
Advertisement · 728 × 90
0
0
0
0
भारत-पाकिस्तानातील वाढत्या तणावादरम्यान DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं. त्यांनी म्हटलंय की, 'मागील काही वर्षांमध्ये दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलले आहे. निष्पाप नागरिकांवर हल्ले होत आहेत. पहलगामपर्यंत पापाचा हा घडा भरला होता.' #dgmo #lieutenentgeneral #rajivghai #pahalgamterrorattack #pahalgam #indianarmy #OperationSindoor #civilians
0
0
0
0