Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#marathaandolan
Advertisement · 728 × 90
Preview
लक्षात ठेवा ते आपलेच..मनसेकडून मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा जाहीर  मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आजही सुरूच असून आजपासून ते अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग करणार आहेत त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली असून सरकारवर दबाव वाढला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोधकांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यातच आता मनसेने मराठा आंदोलनावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या फेसबुकवर एक प्रसिद्धी पत्रक शेअर केले आहे त्यात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठा बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

लक्षात ठेवा ते आपलेच..मनसेकडून मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा जाहीर #MarathaArakshan #MarathaAndolan

0 0 0 0
Post image

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी मनोज जरांगे आणि शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय? #sanjaykenekar #manojjarange #sharadpawar #marathaandolan #maharashtrapolitics #marathareservation #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0