Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#santoshdeshmukh
Advertisement · 728 × 90
Preview
Santosh Deshmukh murder case photo and video go viral on Twitter/X and Reddit amidst investigation into Massajog village, Beed Sarpanch’s death The photo and video of Santosh Deshmukh's murder case have gone viral Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has requested that State Minister Dhananjay Munde step down after his assistant was listed as an accused in the Sarpanch murder case of Santosh Deshmukh. Santosh Deshmukh murder case photo and video go viral on Twitter/X and Reddit amidst investigation into Massajog village, Beed, Maharashtra Sarpanch's death…

Santosh Deshmukh murder case photo and video go viral on Twitter/X and Reddit amidst investigation into Massajog village, Beed Sarpanch's death #santoshdeshmukh #maharashtra #beed #murder

0 0 0 0
Post image

The unresolved murder of Sarpanch #SantoshDeshmukh highlights political interference and delayed justice in #Maharashtra. Accusations against powerful figures expose a troubling nexus, raising concerns about accountability and the integrity of the investigation.

🔗 https://buff.ly/4fPgq8p

0 0 0 0
Preview
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे म्हणाल्या ,’ मी होते का तिथे ? मग मी..’  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे म्हणाल्या ,’ मी होते का तिथे ? मग मी..’ #SantoshDeshmukh

0 0 0 0
Preview
‘.. त्यांचा तेरे नाम मधील सलमान झाला पाहिजे ‘,  सुरेश धस यांचा हल्लाबोल  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे.

'.. त्यांचा तेरे नाम मधील सलमान झाला पाहिजे ‘,  सुरेश धस यांचा हल्लाबोल #SantoshDeshmukh #Massajog #beed

0 0 0 0
Post image

In the wake of the brutal murder of #Beed sarpanch #SantoshDeshmukh, a delegation of leaders met #Maharashtra Governor #CPRadhakrishnan on Monday.

🔗 https://buff.ly/401KjfH

0 0 0 0
Post image

Beed Police Arrest Two in Santosh Deshmukh Murder Case, Hand Over to CID

Beed police have arrested Sudarshan Ghule and Sudhir Sangle in connection with the murder of sarpanch Santosh Deshmukh. The accused were later transferred to the CID for further investigation.

#Beed #SantoshDeshmukh #CID

0 0 0 0
Post image

Congress leader #VijayWadettiwar stirred controversy on Thursday by suggesting that "smaller fish" might be killed in an encounter to protect the "big fish" in the #Beed sarpanch murder case.

#SantoshDeshmukh #WalmikKarad

🔗https://buff.ly/3BH2CPp

0 0 0 0
Preview
Maharashtra govt forms SIT to probe murder of Beed sarpanch Santosh Deshmukh Mumbai, Jan 1 (SocialNews.XYZ) The Maharashtra government on Wednesday formed a special investigation team (SIT) headed by IPS officer Basavraj Teli to investigate a brutal killing of Massajog sarpanch Santosh Deshmukh from Beed district which took place in December last year. Teli is the head of the Economic Offences Wing of the CID. All the officers in the SIT are from Beed district.

Maharashtra govt forms SIT to probe murder of Beed sarpanch Santosh Deshmukh #Maharashtra #SIT #Beed #SantoshDeshmukh #socialnewsxyz

0 0 0 0
Post image

#WalmikKarad, a close associate of Maharashtra NCP minister #DhananjayMunde, surrendered in Pune on Tuesday in connection with an extortion case tied to the brutal murder of a sarpanch in #Beed district.

#SantoshDeshmukh #BeedCrime

🔗 https://buff.ly/3Dz9jUe

0 0 0 0
Post image

Maharashtra Chief Minister #DevendraFadnavis on Tuesday warned that 'gunda raj' will not be tolerated and nobody will be spared in the sarpanch #SantoshDeshmukh murder case in #Beed.

🔗 https://buff.ly/3Piwqos

0 0 0 0
Preview
‘ बूंद से गयी हो हौद से नही आती ‘ , वाल्मीक कराडची अटक हा गुन्हेगारीचा नवीन पॅटर्न ?  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू असून वाल्मीक कराड या हा पुण्यात सीआयडीच्या ताब्यात आला आहे. तो स्वतःहून शरण आला असून त्याने एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करत आपण दोषी नसल्याचा दावा केलेला आहे. वाल्मीक कराड याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

‘ बूंद से गयी हो हौद से नही आती ‘ , वाल्मीक कराडची अटक हा गुन्हेगारीचा नवीन पॅटर्न ? #WalmikKarad #SantoshDeshmukh #JitendraAwhad

0 0 0 0
Preview
वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण, छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की..  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू असून वाल्मीक कराड या हा पुण्यात सीआयडीच्या ताब्यात आला आहे. तो स्वतःहून शरण आला असून त्याने एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करत आपण दोषी नसल्याचा दावा केलेला आहे. वाल्मीक कराड याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण, छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की.. #SantoshDeshmukh

0 0 0 0
Preview
सर्वात मोठी बातमी..वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण, व्हिडीओ शेअर म्हणाला की..  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू असून वाल्मीक कराड या हा पुण्यात सीआयडी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तो स्वतःहून शरण आला असून त्याने एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करत आपण दोषी नसल्याचा दावा केलेला आहे. …

सर्वात मोठी बातमी..वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण, व्हिडीओ शेअर म्हणाला की.. #WalmikKarad #Beed #SantoshDeshmukh

0 0 0 0
Preview
 ‘ माज पहा ‘ , जितेंद्र आव्हाड यांनी तो स्क्रिनशॉट नंबरसहित केला शेअर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. बीड येथे काल सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्वजातीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.संतोष देशमुख यांची मोठी मुलगी वैभवी , भाऊ धनंजय यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील , खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते.

 ‘ माज पहा ‘ , जितेंद्र आव्हाड यांनी तो स्क्रिनशॉट नंबरसहित केला शेअर @jitendra.awhad #Beed #SantoshDeshmukh

0 0 0 0
Preview
त्यांचा काय तो कार्यक्रम हास्यजत्रा का काय , काय म्हणाले सुरेश धस ?  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. बीड येथे आज सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्वजातीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.संतोष देशमुख यांची मोठी मुलगी वैभवी , भाऊ धनंजय यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते.

त्यांचा काय तो कार्यक्रम हास्यजत्रा का काय , काय म्हणाले सुरेश धस ? #SureshDhas #Beed #SantoshDeshmukh

0 0 0 0
Preview
Maha Congress accuses CM Fadnavis of attempts to suppress Parbhani, Beed cases - Yes Punjab News Maharashtra Congress alleges suppression of Dalit deaths under Fadnavis government, raising concerns over police brutality, lawlessness, and predictable probe outcomes.

Maha Congress accuses CM Fadnavis of attempts to suppress Parbhani, Beed cases yespunjab.com?p=76147

#ParbhaniJudicialDeath #BeedSarpanchMurder #DalitRights #JusticeForSomnathSuryawanshi #SantoshDeshmukh #MaharashtraPolitics #CongressVsBJP #DevendraFadnavis #NanaPatole #RahulGandhi #SharadPawar

0 0 0 0