Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#shoaibahtar
Advertisement · 728 × 90
Post image

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद हफीझ याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण, त्याचवेळी एरवी सोशल मीडियावर चिवचिव करणाऱ्या शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी व बाबर आझम यांच्याकडून कोणतीह प्रतिक्रिया न आल्याने टीका होतेय.
सविस्तर वाचा: www.esakal.com/krida/cricke... #mohammadhafeez #babarazam #shoaibahtar #pahalgamterrorattack

0 0 0 0