Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#singermonalithakur
Advertisement · 728 × 90
Video

आपल्या सुमधूर आवाजासाठी ओळखली जाणारी गायिका मोनाली ठाकूरने विमानाचे तिकीट बुक करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तिला आलेला मजेशीर अनुभव सांगितला आहे. तिला इंडिगो कंपनीकडून 50 रुपये 'क्यूट चार्जेस' आकारल्याचे दिसत आहे. 'हे क्यूट चार्जेस माझ्यासाठी लावले आहेत का', असा प्रश्न तिने विचारला आहे.
#monalithakur #indigocutecharges #viralvideo #singermonalithakur

0 0 0 0