2003 साली लाँच झालेलं Skype एकेकाळी व्हिडिओ कॉलिंगच्या दुनियेतील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म होतं. मात्र, आता मायक्रोसॉफ्टने 22 वर्षांनंतर हे ॲप रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 मे, 2025 पासून Skype सेवा कायमसाठी बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टने Skype 2011 मध्ये खरेदी केलं होतं. तेव्हापासून व्हिडिओ कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी हे एक विश्वासार्ह टूल म्हणून वापरलं गेलं.
#skypeshuttingdown #skype #microsoft
Hashtag
#skypeshuttingdown
Advertisement · 728 × 90
0
0
0
0
New product launch alert!!
Jetpac Voice Beta!!
📞 call anywhere in the world, any landline ☎️, any mobile phone 📱 , without needing whatsapp/facetime
Download app (search Jetpac global) on App store. Android coming soon
#jetpac #travel #esim #VOIP #skypeshuttingdown #traveltech #innovation #NPD
1
0
0
0
So microsoft will shut down skype because they lose money maintaining it's servers, if they kept it p2p this wouldn't be necessary 🤣 #skype #microsoft #endofanera #shuttingdown #skypeshuttingdown
0
0
0
0