गोव्याहून पुण्याला येणाऱ्या स्पाईसजेट विमानाची (SG-1080) 23 हजार फूट उंचीवर असतानाच एका खिडकीची आतील चौकट निखळली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/pune/inner-w... #spicejetairplane #airplanewindow #sg1080 #spicejetwindow #airplanesafety #pune #goa
0
0
0
0