भारतीय संघाला आशिया कप 2025 चॅम्पियन बनवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा 140 कोटी भारतीयांचे मन जिंकले आहे. सूर्याने अधिकृत एक्स अकाऊंटवरून जाहीर केलं की, 'मी या स्पर्धेतील सर्व सामन्यांची मॅच फी भारतीय सैन्याला आणि पीडित कुटुंबांना देऊ इच्छितो.'
सूर्याच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
#suryakumaryadav #suryamatchfees #teamindia #indiawin #indvspak #asiacup2025 #cricket
0
0
0
0