Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#vaishnavihagwane
Advertisement · 728 × 90
Post image

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणी आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीने प्रेम विवाह केला होता. तिचे वडिल अनिल कस्पटे यांनी इतर मुलींना प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे.
#VaishnaviHagwane #AnilKaspate #MarathiNews #LatestUpdate #Maharashtra #politics #lovemarriage

0 0 0 0
Post image

पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम गावात घडलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/pune/vaishna... #vaishnavihagwane #nationalcommissionforwomen #police #investigation #latestupdates

0 0 0 0