Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#wagahattariborder
Advertisement · 728 × 90
Video

अटारी-वाघा बॉर्डरवरून एक व्हिडिओ समोर येतोय. या व्हिडिओत पाकिस्तानकडील बाजूला पुराचे पाणीच पाणी साचल्याचे दिसत आहे. यामुळे परेड करताना पाकिस्तानी रेंजर्सना घाण पाण्यात आणि तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये परेड करावी लागली. तसेच, भारतीय जवानांनी स्वच्छ आणि कोरड्या मंचावर परेड केली.
#wagahattariborder #wagahborder #border #pakistan #floodsituationatwagahattariborder #india #viralvideo

0 0 0 0