IPL 2025 स्पर्धेतील 41 व्या सामन्यात रोहित शर्माने इतिहास घडवला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध फटकेबाजी करत ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहितने ही कामगिरी 443 डावांमध्ये पूर्ण केली आहे. #rohitsharma #12000runs #twenty20cricket #record #hitman #srhvsmi #mi #srh #mumbaiindians #SunrisersHyderabad #IPL2025 #IPL #cricketnews
0
0
0
0