Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#14dead
Advertisement · 728 × 90
Post image

कोलकातामधील एका हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. 29 एप्रिल) रात्री भीषण आग लागली. यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही आग कोलकात्यातील बारा बाजार परिसरातील मच्छुआ फल मंडीजवळील ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली. यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्यात आली.
सविस्तर वाचा: www.esakal.com/desh/kolkata... #kolkatafire #fire #kolkata #14dead #fire

0 0 0 0