Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#Ahilyanagar
Advertisement · 728 × 90
Preview
पुण्यातील तिघांनी लावला नगरच्या कांदा व्यापाऱ्याला चुना , तब्बल इतके लाख..  नगरमध्ये फसवणुकीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून नेप्ती कांदा मार्केटमधील एका व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी करून तब्बल 13 लाख 32 हजार रुपये न देऊन एका व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार , राहुल रामदास आंधळे राहणार (राहणार सावेडी ) यांनी याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून अमित अंकुश कापरे, गोरक्ष उर्फ बाबू अंकुश कापरे, प्रमोद गोकुळ जगताप ( सर्वजण राहणार पुरंदर जिल्हा पुणे ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पुण्यातील तिघांनी लावला नगरच्या कांदा व्यापाऱ्याला चुना , तब्बल इतके लाख.. #Crime #Pune #Ahilyanagar

0 0 0 0
Preview
मनपा आयुक्तांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधून मनपा निवडणूक लढवावी , किरण काळे यांचे आरोप नक्की काय ? अहिल्यानगर मनपातील ७७६ रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे ३५० ते ४०० कोटींच्या महाघोटाळ्याच्या बाबतीत आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेला खुलासा पाहता ते मनपाचे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते ? तुमच्या हाती आयुक्त म्हणून आम्ही शहर सोपवलय. मात्र तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यामध्ये व्यग्र आहात. आपल्या कार्यालयात काय चाललंय हे जर आयुक्तांना माहीत नसेल तर ठाकरे शिवसेना त्यांचा अभ्यास वर्ग घेण्यासाठी कागदपत्रांसह सज्ज आहे, असा टोला लगावत शहर प्रमुख किरण काळे यांनी, आयुक्तांनी मनपाच्या प्रांगणात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावं.

मनपा आयुक्तांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधून मनपा निवडणूक लढवावी , किरण काळे यांचे आरोप नक्की काय ? #Mahapalika #UBT #Ahilyanagar #Shivsena #KiranKale

0 0 0 0
Preview
Indian Army rushes aid to flood-stricken Khadki village amid heavy rains - The Statesman The Indian Army launched a rescue mission at Khadki village in Ahilyanagar district, formerly known as Ahmednagar, amidst incessant heavy rains.

Indian Army rushes aid to flood-stricken Khadki village amid heavy rains www.thestatesman.com/india/indian... via #GlobalWarming #ClimateCrisis #SevereWeather #Storm #Rains #Flood #Army #Khadki #Ahilyanagar #India

2 1 0 0
Preview
अहो मुख्यमंत्री साहेब, या ‘आका’ पासून आमचं अहिल्यानगर शहर वाचवा हो ; राज्यभर गाजत असलेल्या बीड येथील संतोष देशमुख हत्याकांडानंतर माजी राज्यमंत्री आ.सुरेश धस यांनी 'आका'वर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यानंतर आता अहिल्यानगर शहरामध्ये देखील एक 'आका' असून या आका वर कारवाई करण्याची मागणी करणारे जाहीर खुले पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लिहिले आहे. यात काळे यांनी गंभीर मुद्द्यांवर बोट ठेवत अनेक आरोप केले आहेत. सोशल मीडियातून हे पत्र चांगलेच व्हायरल होत आहे.

अहो मुख्यमंत्री साहेब, या 'आका' पासून आमचं अहिल्यानगर शहर वाचवा हो ; #Ahilyanagar

0 0 0 0
Preview
नगरमध्ये दुर्दैवी घटना , क्रिकेट खेळताना चक्कर आली आणि सगळं संपलं  नगर शहरात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली असून क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेट खेळत असताना अचानकपणे चक्कर येऊन एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. उपलब्ध माहितीनुसार , निहाल बाळासाहेब काळे ( वय 27 वर्ष राहणार आशीर्वाद कॉलनी स्वामी समर्थ मंदिराजवळ अहिल्यानगर ) असे मयत तरुणाचे नाव असून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एक तारखेला सकाळी दहाच्या सुमारास निहाल हा क्रिकेट खेळत असताना अचानकपणे त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. नातेवाईकांनी त्याला तात्काळ आनंदऋषी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.

नगरमध्ये दुर्दैवी घटना , क्रिकेट खेळताना चक्कर आली आणि सगळं संपलं #ahilyanagar #ahmednagar #Cricket

0 0 0 0