देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी (14 मे) अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी शपथ घेतली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा भूषण गवई यांनी रोवला आहे.
#BhushanGavai #CJI52 #ChiefJusticeOfIndia #SupremeCourt #OathCeremony #ViralVideo
0
0
0
0