Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#Ishwarpur
Advertisement · 728 × 90
Post image

महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव बदललं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदललं असून 'ईश्वरपूर' असं करण्यात आलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळात याबाबत माहिती दिली.
#Maharashtra #Islampur #Ishwarpur #maharashtragovernment #sangli #islmanpurrename #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0