February 12 was the date: Jayant Patil reveals Ajit Pawar’s ‘final wish’ to merge NCP factions #February #JayantPatil #AjitPawars #NCP #socialnewsxyz
0
0
0
0
February 12 was the date: Jayant Patil reveals Ajit Pawar’s ‘final wish’ to merge NCP factions #February #JayantPatil #AjitPawars #NCP #socialnewsxyz
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. अशात, या प्रकारावर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना पडळकरांना समज दिल्याचं सांगितलं.
#devendrafadnavis #sharadpawar #gopichandpadalkar #jayantpatil #latestupdates #latestnews #marathinews