Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#ModiInauguratesBridge
Advertisement · 728 × 90
Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या कटरा येथे चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. यावेळी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हेदेखील उपस्थित होते. या उद्घाटनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #PMNarendraModi #ChenabBridge #PMModi #ModiInauguratesBridge #jammukashmir #jammu #kashmir #katara

0 0 0 0