गेल्या काही दिवसांत भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामध्ये रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंचा समावेश आहे. अशातच आता मोहम्मद शमीदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.
#MohammedShami #ShamiClarifies #RetirementRumors #IndianCricket #TestCricket #ShamiOnInstagram #CricketUpdates
0
0
1
0