Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#VIKAS
Advertisement · 728 × 90
Post image

"क्लोज” असलेले लोक “डिस्टन्स” निर्माण करतात, आणि आपण कारण शोधत बसतो.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathis

0 0 0 0
Post image

आनंदी राहायचं असेल तर, सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं..!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar

0 0 0 0
Post image

प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत रहायचं.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar

0 0 0 0
Post image

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#VikasGraphics #vikasagawane #vikas #RamNavami #JaiShreeRam #LordRama #

0 0 0 0
MultiSearch Tag Explorer MultiSearch Tag Explorer - Explore tags and search results by aéPiot - aéPiot: Independent SEMANTIC Web 4.0 Infrastructure (Est. 2009). High-density Functional Semantic Connectivity with 100/100 Trust...

R V #GUERIN
aepiot.com/advanced-sea...
#ANNA II OF #KIEV
allgraph.ro/advanced-sea...
#VIKAS #PAHWA
multi-search-tag-explorer.headlines-world.com/advanced-sea...
headlines-world.com

0 0 0 0
Post image

समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे, हे बघूनचं आपलेपणा उधळा.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar

0 0 0 0
Post image

वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेल्या शिक्षेचं दुःख अधिक वेदनादायी असतं...

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationa

0 0 0 0
Post image

*आपण कधी-कधी इतके एकाकी पडतो की, आपल्याला स्वतःला सुद्धा स्वतःला भेटायची इच्छा नसते.*

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #s

0 0 0 0
Post image

कोणी दोन शब्द गोड बोललं तर लगेच भावुक होऊ नका कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलतात.
नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvich

1 0 0 0
Post image

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा.

#VikasAgawaneArt #CreativeArt #ArtistOfIndia #EidVibes #PaintingJoy #ArtisticBlessings #SMTCH #ArtGallery #CulturalArt #Inspiration #VikasGraphics #vikasagawane #vikas

2 0 0 0
Post image

चैत्राची नवी पहाट आणि गुढीचा हा मंगल सण, आपल्या आयुष्यात प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरो. जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नव्या ध्येयांना गवसणी घालत, आनंदाची गुढी उंच उभी करूया.

#VikasGraphics #vikasagawane #vikas #GudiPadwa2026 #MarathiNewYear #Prosperity #NutanVarsh #Success #VikasAgawane #Culture #H

0 0 0 0
Post image

आपल्याला झालेला त्रास विसरा पण कुणामुळे झाला हे कधीही विसरू नका.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvic

0 0 0 0
Post image

हल्ली अहंकार इतका उफाळला आहे की.. प्रत्येक विटेला वाटते भिंत माझ्यामुळे उभी आहे..!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvi

0 1 0 0
Post image

जगाचं तत्व फार वेगळंय जग चांगल्या माणसाचे विचार घेईलचं असं नाही. पण फायदा मात्र जरूर घेते..!!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivational

0 0 0 0
Post image

आपण कुणासाठी कधीच महत्वाचे नसतो, महत्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज.
गरज संपली..!! नातं संपलं..!!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #mo

0 0 0 0
Post image

यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हिअपयशी होण्याच्याभीतीपेक्षाजास्त प्रबळ असली पाहिजे.
नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #

0 0 0 0
Post image

कोणी आपल्याला टाळावं एवढं स्वस्त कधीच नाही व्हायचं..!!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar

0 0 0 0
Post image

जागतिक महिला दिनाच्या सर्व रणरागिणींना हार्दिक शुभेच्छा! ✨

#WomensDay2026 #BreakingChains #BreakingTheFrame #ArtistVikasAgawane #WomenEmpowerment #CreativeArt #ArtOfLiving #vikasagawane #vikas #ArtistVikasAgawane #Painter #GraphicDesigner #ArtTeacher #MarathiArtist #CreativeWork #DailyArt #IndianArtist #ArtLife

1 0 0 0
Post image

आयुष्य म्हणजे मोबाईल वापरून उरलेला वेळ.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar

0 0 0 0
Post image

त्यांनी फसवलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी शिकवलं असं म्हणून पुढे चालत रहा.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #mar

0 0 0 0
Post image

जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजच्या हार्दिक शुभेच्छा!

#तुकारामबीज #जगद्गुरू_तुकाराम_महाराज #तुकोबाराय #देहू #विठ्ठल #वारकरी #मराठीसंस्कृती #अभंगवाणी #TukaramBeej #SantTukaram #Vitthal #Pandharpur #Warkari #Maharashtra #VikasGraphics #vikasagawane #vikas #ArtistVikasAgawane #Painter #GraphicDesigne

0 0 0 0
Post image

करावचं लागेल हा एकच पर्याय समोर असला की सगळी ताकद पणाला लागते.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvicha

0 0 0 0
Post image

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

#होळी२०२६ #होळीउत्सव #होळीच्याहार्दिकशुभेच्छा #मराठीसंस्कृती #HolikaDahan #FestivalOfColors #HoliVibes #HappyHoli #vikasagawane #vikas

0 0 0 0
Post image

जाणून घेण्याची जिज्ञासा आणि करून पाहण्याची वृत्ती, हेच विज्ञानाचे मूळ आहे. आजच्या युगात विज्ञानामुळे अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत.

#NationalScienceDay #ScienceDay2026 #VikasGraphics #RamanEffect #ScienceDay2026 #CVRaman #ScienceForIndia #vikasagawane #vikas

0 0 0 0
Post image

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांची जयंती
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#VikasGraphics #vikasagawane #vikas #MarathiBhashaGauravDin #मराठीभाषागौरवदिन #MarathiBhashaDin #LabhaleAmhasBhagya #माझीमराठी #मराठीअभिमान #Kusumagraj #मराठीबाणा #MarathiPride #A

0 0 0 0
Post image

माणूस हा अडचणीमुळे हारत नाही, तर तो त्यावेळी हारतो जेंव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation

0 0 0 0
Post image

रूजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी!

जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar
#InternationalMoth

0 0 0 0
Post image

चांगले काम करण्यासाठी ठराविक वेळ शोधण्याची गरज नाही. प्रत्येक क्षण त्यासाठी योग्य असतो.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes

0 0 0 0
Post image

शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक नाव नाही, तर शौर्य, नीती आणि कलेचा एक अथांग कॅनव्हास आहे. या शिवजयंतीला आपल्या कलेतून शिवरायांचे विचार जपूया.
नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#VikasGraphics #vikasagawane #vikas #Shivjayanti #ChhatrapatiShiva

0 0 0 0
Post image

*काही लोक तुम्हाला विसरलेले नसतात, फक्त त्यांची Priority list बदललेली असते.*

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : shorturl.at/PF55k या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar

0 0 0 0