Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#VidhanBhavan
Advertisement · 728 × 90
Post image

विधान भवन परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग गेटजवळील भागात लागली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आली आहे.

#VidhanBhavan #LatestNews #BreakingNews #FireNews

0 0 0 0
Post image

Leaders of the opposition parties staged a demonstration at the #VidhanBhavan on the second day of the Winter Session on Tuesday to protest the murder of a sarpanch in Maharashtra's #Beed and demanded the arrest of the accused involved in the crime.

🔗 https://buff.ly/3P3TJSI

0 0 0 0