दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट राजूचा सिनेमाच्या सेटवर कार स्टंट करताना रविवारी (दि. 13 जुलै) जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिनेता आर्याच्या आगामी सिनेमाच्या सेटवर ही दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून कलाकार राजूच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. #stuntartistraju #stuntmanrajudies #carstunt #kollywood #paranjith #actorarya #carstuntvideoviral
0
0
0
0