'देव तारी, त्याला कोण मारी', ही म्हण खरी ठरल्याचा प्रत्यय आंध्रप्रदेशमध्ये आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशात ट्रक आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला, पण ट्रकखाली जाऊनही व्यक्ती सुखरूप राहिला. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
#andhrapradesh #andhrapradeshaccident #viralvideo #roadaccident #marathinews #sakalnews #latestupdates #latestnews
0
0
0
0