आंध्र प्रदेशातील आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात गॅस गळतीची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील राजोलू शहरातील इरुसुमांडा आणि मलिकीपुरम विभागात ONGC गॅस गळतीमुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक ठिकाणी आगीच्या ज्वाळाही उसळल्या आहेत.
#ONGCgasleak #gasleak #andhrapradeshfire #viralvideo #andhrapradesh
(ONGC Gas Leak Reported in Andhra Pradesh, ONGC Gas Leak, Andhra Pradesh, Fire News)
0
0
0
0