Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#chandrapurelection
Advertisement · 728 × 90
Post image

चंद्रपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'चंद्रपूरला ताकद देऊ', असं आश्वासन दिलं. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी 'मला ताकदीची, शक्तीची वाट न पाहता काम करतो' असं विधान केलं आहे.

#chandrapurelection #election #devendrafadnavis #sudhirmungantiwar #localbodyelection

0 0 0 0