Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#fansbroketv
Advertisement · 728 × 90
Video

पाकिस्तान संघाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव झाला. यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी टीव्ही फोडला आहे. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाकिस्तानचे चाहते त्यांच्याच संघावर आगपाखड करत आहेत.

#fansbroketv #pakistanifans #indvspak #cricket #viralvideo

0 0 0 0