Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#ganjari
Advertisement · 728 × 90
Post image

वाराणसीच्या गंजारीमध्ये 450 कोटी खर्चून बांधल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमचं 75% काम पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे, या स्टेडिअममध्ये काशीची ओळख असलेल्या 'त्रिशूल'च्या आकाराचे फ्लडलाइट्स लावण्यात आले आहे.

#varanasiinternationalstadium #varanasi #trishulshapedfloodlights #trishul #floodlights #ganjari #viralvideo

0 0 0 0