Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#laturearthquake
Advertisement · 728 × 90
Post image

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे लातूरकर आधीच अडचणीत आहे. शेतात अन् घरात पाणी असल्याने लातूरमधील शेतकरी आधीच संकटात सापडलाय. त्यात मंगळवारी (दि. 23 सप्टेंबर) रात्री लातूरमधील मुरूडला 2.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जमीन हादरू लागल्यामुळे लोकांनी घराबाहेर पळ काढला.

#laturearthquake #latur #earthquake #heavyrainfall #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0