महसूल वाढीसाठी राज्य सरकारला अखेरीस मदिरेचा आधार घ्यावा लागला आहे. सरकारने मद्यविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तळीरामांच्या खिशावर परिणाम होणार आहे. धान्यापासून तयार होणाऱ्या ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (MML) या विदेशी मद्याच्या नवीन प्रकारासही मान्यता देण्यात आली आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/maharashtra/...
#maharashtragovernment #liquor #liquortax #MaharashtraMadeLiquor
0
0
0
0