Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#magnetomall
Advertisement · 728 × 90
Video

रायपूरमधील मॅग्नेटो मॉलमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सजावटीची बजरंग दलाने तोडफोड केली. यावेळी त्यांनी स्टाफलाही मारहाण केली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या तोडफोडीवर तुमची प्रतिक्रिया काय?

#viralvideo #raipur #bajrangdal #christmas #magnetomall

0 0 0 0