एकीकडे धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने संकटात सापडला आहे, पण दुसरीकडे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार गाण्याचा आनंद घेत आहेत. अशा जिल्हाधिकाऱ्यांवर काय कारवाई व्हायला पाहिजे?
#kirtikiranpujar #collector #dharashiv #maharashtrafloods #floods #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
(Kirti Kiran Pujar, Collector, Dharashiv, Maharashtra Floods)
0
0
0
0