जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती सिस्टर इनाह कॅनाबारो यांचं बुधवारी (दि. 30 एप्रिल) वयाच्या 116 व्या वर्षी निधन झाले. काही आठवड्यांमध्ये त्या 117 वर्षांच्या होणार होत्या. त्यांची धार्मिक संघटना टेरेसियन नन समुदाय 'द कंपनी ऑफ सेंट टेरेसा ऑफ जीजस'ने गुरुवारी (दि. 1 मे) त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. #oldestpersondied #worldsoldestperson #inahcanabarrolucas #inahcanabarrodied #globalnews
0
0
0
0