Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#sakalsports
Advertisement · 728 × 90
Post image

सलग 2 वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर टीका करण्यात आली. त्याच्या भविष्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले गेले. मात्र, तिसऱ्या वनडेत विराटने झंझावाती अर्धशतक झळकावत टीकाकारांची बोलती बंद केली. विराटने 56 चेंडूत 4 चौकार मारत हे अर्धशतक पूर्ण केले.

#viratkohli #ViratKohliFifty #teamindia #cricket #ausvsind #3rdodi #sydney #sakalsports #latestupdates #latestnews

0 0 0 0
Post image Post image

आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट) घोषणा झाली.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/cricke...

#teamindia #asiacup2025 #t20i #suryakumaryadav #shubmangill #sakalnews #sakalsports #cricket #sports #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0
Post image

टीम इंडियाचा नवा सरताज 🇮🇳🫡
धोनी आणि विराटने जे यश मिळवलंय, ते शुभमन मिळवेल का? कमेंट्समध्ये व्यक्त व्हा…

#shubmangill #viratkohli #msdhoni #testcaptains #youngetestcaptain #teamindia #engvsind #sakalsports

0 0 0 0
Post image

खरे क्रिकेटप्रेमी असाल, तर या खेळाडूला नक्की ओळखाल! #guessthecricketer #guess #cricketer #cricket #sports #sakalsports #cricketupdates #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0
Post image

खरे क्रिकेटप्रेमी या विस्फोटक खेळाडूला नक्की ओळखतील.

#guesswho #guess #cricketer #ipl2025 #sakalsports #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0