Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#srigurugobindcollege
Advertisement · 728 × 90
Video

दिल्लीताल पीतमपुरा येथील श्री गुरु गोविंद सिंह महाविद्यालयात गुरुवारी (15 मे) भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी 11 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला ही आग ग्रंथालयात लागली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#viralvideo #Pitampura #delhi #srigurugobindcollege #latestupdate #marathinews

0 0 0 0