हरियाणाच्या फरीदाबादमधील सूरजकुंडमध्ये जत्रेत 'त्सुनामी' पाळणा कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पाळण्यात 18 जण बसले होते. त्यातील 13 जण जखमी झाले असून एका हरियाणा पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#tsunamiswingcollapse #haryanaswingcollapse #viralvideo #swingcollapse #haryana
0
0
0
0