Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#MarathaReservation
Advertisement · 728 × 90
Post image

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर ठाम आहेत. त्यांनी गुरुवारी (दि. 4 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना 'मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देणारंच', असं म्हटलं. #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #gr #marathareservationcommittee #reservation #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0
Post image

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचं मत काय?

#chhaganbhujbal #marathareservation #OBC #maratha #reservation #ncp #maharashtra #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0
Preview
Manoj Jarange Declares Big Win Ends Hunger Strike as Maharashtra Govt Agrees to Maratha Quota Demands Maratha quota activist Manoj Jarange on Tuesday called off his five-day-long indefinite hunger strike, declaring a major victory for his supporters after the

🚨#BREAKING | Maratha quota activist Manoj Jarange ends his hunger strike in Mumbai after the Maharashtra government agrees to key demands, including Kunbi status.

Details Here: theheadliner.in/news/manoj-j...

#MarathaReservation #MarathaQuota #ManojJarange #Maharashtra

2 0 0 0
Post image

#ManojJarangePatil had on Friday launched an indefinite hunger strike to reiterate his demand for reservations in government jobs and education for the Marathas under the Other Backward Classes category.

Read more: scroll.in/latest/10861...

#MarathaReservation

2 0 0 0
Preview
Damon Albarn de Blur y Gorillaz apoya a Palestina: Razones, impacto y reacciones Damon Albarn, líder de Blur y creador de Gorillaz, ha expresado públicamente su apoyo a la causa palestina en múltiples ocasiones, destacándose como uno de los artistas británicos más vocales sobre el...

Damon Albarn de Blur y Gorillaz y su apoyo a Palestina: Razones, impacto y reacciones www.parallaxradio.net/post/damon-a... @Damonalbarn @gorilazlism #FelizSábado #Mexico #MarathaReservation #Palestina #onlyfama #cuu #WATERBOMB2025 #FloodsInPakistan #SabadoDePutería

1 0 0 0
Preview
मराठा बांधवांच्या आंदोलनाला आणखी एक दिवस परवानगी , गुणरत्न सदावर्ते म्हणाले जरांगेस अटक करून..  मुंबईत मराठा बांधवांच्या आंदोलनाने चांगलाच जोर पकडला असून मुंबई पोलिसांनी अखेर आंदोलनास आणखीन एक दिवसासाठी आंदोलनास परवानगी दिलेली आहे तर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांस अटक करण्याची मागणी केली आहे . गुणरत्न सदावर्ते म्हणाले की ,’ कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल.

मराठा बांधवांच्या आंदोलनाला आणखी एक दिवस परवानगी , गुणरत्न सदावर्ते म्हणाले जरांगेस अटक करून.. #MarathaReservation #Maratha

0 0 0 0
Post image

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी मनोज जरांगे आणि शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय? #sanjaykenekar #manojjarange #sharadpawar #marathaandolan #maharashtrapolitics #marathareservation #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0
Preview
मराठा आरक्षणासाठीचा झंझावात काही मिनिटात मुंबईला निघणार , पहिला मुक्काम कुठे ?  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आता काही क्षणात मुंबईकडे निघणार आहेत. मराठा वादळाचा पहिला मुक्काम जुन्नर शहरात असणार आहे. मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा 28 ऑगस्ट रोजी होणारा शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात करतील.

मराठा आरक्षणासाठीचा झंझावात काही मिनिटात मुंबईला निघणार , पहिला मुक्काम कुठे ? #Maratha #MarathaReservation

0 0 0 0
Post image

मुंबईतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे धाराशिव दौऱ्यावर आहेत. या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. #manojjarangepatil #manojjarange #cmfadnavis #devendrafadnavis #dharashiv #marathamorcha #marathareservation #maharashtrapolitics #latestupdates #latestnews #marathinews

0 0 0 0
Post image

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या आहेत. सविस्तर वाचा: www.esakal.com/maharashtra/... #ManojJarangePatil #Mumbai #ManojJarangeProtest #MarathaReservation #devendrafadnavis

0 0 0 0
Preview
Jarange-Patil's pro-Maratha reservation cry fails to hamper MahaYuti’s performance - Yes Punjab News Despite Manoj Jarange-Patil's efforts, the MahaYuti alliance leads in Marathwada, with BJP gaining support over Maratha reservation promises and strategic moves.

Jarange-Patil's pro-Maratha reservation cry fails to hamper MahaYuti’s performance yespunjab.com?p=64521

#MarathaReservation #ManojJarangePatil #BJP #MahaYuti #MarathwadaElections #EknathShinde #MahaVikasAghadi #MarathaQuota #OBCReservation #MaharashtraPolitics #BhupendraYadav #Maratha #BJP

0 0 0 0
क्या पीएम नरेंद्र #मोदी #बीजेपी को #मराठा आरक्षण के भंवर से निकाल देंगे
क्या पीएम नरेंद्र #मोदी #बीजेपी को #मराठा आरक्षण के भंवर से निकाल देंगे Daily News and Analysis I खबर और विश्लेषण I The Raisina Hills I देश और दुनिया की खबरें I News & Analysis I आज की खबर IFor suggestions, write to theraisinahil...

क्या पीएम नरेंद्र #मोदी #बीजेपी को #मराठा आरक्षण के भंवर से निकाल देंगे youtu.be/SCOwDA--72o?... via @YouTube #LokSabhaElections2024 #Nanded #Parbhani #marathareservation #maharashtranews

0 0 0 0